WRD Maharashtra Vacancy 2023

WRD Maharashtra Vacancy 2023 | जलसंपदा विभागात भरती २०२३

Jalsampada Maharashtra Vacancy 2023 : Since 2013 there are various number of increasing Vacancies in the group of C and D Category in the Water Resources Department.

जलसंपदा विभागात भरती २०२३ : वर्ष २०१३ पासून ते आतापर्यंत राज्याच्या जलसंपदा विभागात गट क आणि गट ड वर्गातील विविध पदांच्या जागांसाठी भरती न झाल्यामुळे सध्या रिक्त पदांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या परिस्थिति वर मात करण्यासाठी तसेच दुष्काळ परिस्थिति सुधारवण्यासाठीचे निवेदन शासनामार्फत देण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गट क वर्गासाठी एकूण १११७ इतकी पदे रिक्त आहेत, तसेच गट ड वर्गासाठी एकूण ५००८ पदे रिक्त आहेत. परंतु ३१ मार्च २०२३ ते ३० जून २०२३ या कलावधीत या संख्येमद्धे वाढ करण्यात आली आहे.

WRD Maharashtra Vacancy 2023

Jalsampada WRD Maharashtra Vacancy 2023

राज्यात मूळं पाणीपुरवठा व कृषि सिंचनाच्या दृष्टीने पाहील्यास राज्यातील जलसंपदा विभाग हा फार मोल्यावान समजला जातो. काही वेळा मोठ्या प्रमाणात पाऊस पडणार्‍या भागात सुद्धा पाणीटंचाई ची समसया निर्माण होते, जसे की कोकण विभागात मोठ्या प्रमाणात पाऊस होतो पण तरीही तिकडे काही वेळेस एप्रिल व मे महिन्यादर्म्यान पाण्याची समस्या ही निर्माण होते. असे असून सध्या जलसंपदा या विभागात गट क आणि ड या वर्गात सुमारे 16 हजारहून अधिक पदे ही उमेद्वारकारिता रिक्त आहेत. मागील १० वर्षापासून ही भरती न झाल्यामुळे रिक्त पदे लवकरात लवकर भरण्याची मागणी राज्याच्या मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या कडे करण्यात आली आहे. तसेच गोदावरी खोरे मराठवाडा पाटबंधारे महामंडळाचे कार्यक्षेत्र हे औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर पूर्ण जिल्हे, तसेच बीड, उस्मानाबाद, अहमदनगर आणि नाशिक येथे आहेत.

WRD Jalsampada Vacancy Group C

पदेरिक्त जागा
प्रथम लिपिकएकूण ५५ पदे
आरेखक एकूण १४४ पदे
भांडारपाल एकूण ६८ पदे
सहाय्यक आरेखक एकूण १९१ पदे
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक एकूण २५७१ पदे
वरिष्ठ लिपिक एकूण ७०५ पदे
अनूरेखक एकूण ९७६ पदे
संदेशक एकूण १९० पदे
टंकलेखक एकूण ५३ पदे
वाहनचालक एकूण ८२४ पदे
कनिष्ठ लिपिक एकूण १९६८ पदे
सहाय्यक भांडारपाल एकूण १८१ पदे
दफ्तरी कापकून एकूण ५३४ पदे
मोजणीदार एकूण ९५१ पदे
कालवा निरीक्षक एकूण १४७१ पदे

WRD Jalsampada Vacancy Group D

पदेरिक्त जागा
नाईकएकूण २४५ पदे
शिपाईएकूण २३५७ पदे
चौकीदार एकूण १०५७ पदे
कालवा चौकीदार एकूण ७८४ पदे
कालवा टपाली एकूण ३३० पदे
प्रयोगशाळा परिचरएकूण १५२ पदे
तप्तरीएकूण ०६ पदे

WRD Maharashtra Vacancy 2023 : 500 New Vacancies

जिल्हयातील विविध पालकमंत्रीच्या दिलेल्या माहितीनुसार जलसंपदा विभागात लवकरच कनिष्ठ अभियंत्याच्या ५०० पदांची भरती होणर असल्याने क्षेत्रीय जागी जास्तीत जास्त मनुष्यबळ निर्माण होईल , असे अधिकाऱ्यांनी संगितले आहे. नीरा प्रकल्प, भामा आसखेद, चाकसमान यांसर्व प्रकल्पाचा यावेळी योग्य असा आढावा घेण्यात आला. या निर्णया अंतर्गत गट क मध्ये अभियंता, लघुलेखक, सहायक यांसारखे विविध पदे भरण्यात येणार आहेत.

WRD Jalsampada Nashik Vacancy

नाशिक जलसंपदा या विभागात वेगवेगळ्या पदसाठी भरती चालू आहे, सुमारे १७०० अधिकारी-कर्मचार्‍यांच्या जागा उपलब्ध आहेत. यांमधील फक्त ५० टक्के जागा शिल्लक असून या मध्ये सहाय्यक अभियंता पदसोबत दफ्तर कारकून, कालवा निरीक्षक, कालवा चौकीदार, मोजणीदार, निरीक्षक अश्या अनेक पदांचा समावेश आहे.

WRD Jalsampada Vacancy Numbers

वर्गरिक्त पदांच्या संख्या
वर्ग १एकूण रिक्त पदांच्या संख्या १४५
वर्ग २एकूण रिक्त पदांच्या संख्या ७२२
वर्ग ३ एकूण रिक्त पदांच्या संख्या ५४१२
वर्ग ४ एकूण रिक्त पदांच्या संख्या १६०६
एकूण :एकूण पदे ७८८५

WRD Maharashtra Vacancy New Updates

  • रिक्त पदाचे नाव – संचालक, उपसंचालक, सहायक संचालक
  • रिक्त पदांची संख्या – – जागा
  • शिक्षणाची अट व पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत – ऑफलाइन.
  • मूळ वेबसाइट – येथे क्लिक करा

WRD Maharashtra 2023 Job Age Criteria

  • उमेदवारचे वर हे १८ ते ३८ वर्षे या दरम्यान असले पाहिजे.
  • उमेदवाराने आपले योग्य वयानुसार जॉब साठी अर्ज करायचा आहे, अन्यथा अर्ज स्वीकारला जाणार नाही.

WRD Maharashtra Recruitment 2023: शैक्षणिक पात्रता

रिक्त पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
संचालक १. स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर किंवा अर्थशास्त्र / उपयोजित अर्थशास्त्र यामधील पदव्युत्तर पदवी, जल वापर व्यवस्थापन किंवा व्यवस्थापन यातील पदवीधारक / पदव्युत्तर
२. कृषी विषयक अर्थशास्त्राचे पुरेसे ज्ञान असले गरजेचे आहे.
उपसंचालक स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर
सहायक संचालक १. स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये पदवीधर
२. माहिती तंत्रज्ञान मध्ये पदवीधर

WRD Maharashtra Recruitment 2023: वेतन श्रेणी

रिक्त पदाचे नाव वेतन
संचालक ₹ ७८,८००/- ते ₹ २,०९,२०० /-
उपसंचालक ₹ ६७ ,७००/- ते ₹ २,०८,७०० /-
सहायक संचालक ₹ ५६,१००/- ते ₹ १,७७,५०० /-

Application Process For WRD Jalasampada Recruitment 2023

  • जलसंपदा विभाग भरती मध्ये उमेदवाराने अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी इच्छा असलेल्या उमेदवारांनी नोटिफिकेशन ही काळजीपूर्वक वाचावी.
  • सर्व आवश्यक पात्रता अटींबद्दल संपूर्ण माहिती घेणे आवश्यक.
  • उमेदवारांनी जर अपूर्ण अर्ज भरले असतील तर ते नाकारले जातील.
  • सदर पदांकरिता आधिक माहिती ही wrd.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

WRD Maharashtra Salary Details

  • जलसंपदा विभाग भरतीमध्ये संचालक या उमेदवाराची वेतन श्रेणी ही ₹ ७८,८००/- ते ₹ २,०९,२०० /- इतकी ठेवण्यात आली आहे.
  • जलसंपदा विभाग भरतीमध्ये उपसंचालक या उमेदवाराची वेतन श्रेणी ही ₹ ६७ ,७००/- ते ₹ २,०८,७०० /- इतकी ठेवण्यात आली आहे.
  • जलसंपदा विभाग भरतीमध्ये सहायक संचालक या उमेदवाराची वेतन श्रेणी ही ₹ ५६,१००/- ते ₹ १,७७,५०० /- इतकी ठेवण्यात आली आहे.

WRD Maharashtra Recruitment 2023 : वय वर्ष मर्यादा

इच्छुक उमेदवारचे वय १८ ते ३८ वर्षे

कृपया ही उपयुक्त नोकरी बद्दल माहिती तुमच्या मित्र, परिवार व एखाद्या गरजू व्यक्ति पर्यंत अवश्य पोहचवा. अश्याच उपयुक्त व महत्वाच्या नोकरी बद्दल माहितीसाठी Nokarikatta.com या आपल्या साइटला रोज भेट द्या.
तसेच नवनविन अपडेटेस साठी आपल्या Whatsapp Group ला लवकरात लवकर जोईन करा.