IT Large Scale Recruitment 2023

IT Large Scale Recruitment 2023 | IT कंपनी मधे मोठ्या प्रमाणात भरती २०२३

IT Large Scale Recruitment 2023 : Information Technology is going to conduct large amount of vacancies for fresher candidate. Companies like HCL Tech, Google is going to hire high amount of candidates for freshers. It’s great opportunity for all Job seekers. There are total 50,000 vacant positions are available in that recruitment. It is very reputed and prestigious organization in India. Those Interested and Eligible candidate can apply for this position. The mode to fill this application is in online mode. The respective candidate can fill their application form through the official website of particular company career portal. IT Industry offers individual chance to contribute its mission in the field of Engineering and consultant. This presents an opportunity for qualified candidates to contribute their skills and expertise projects.

IT कंपनी मधे मोठ्या प्रमाणात भरती २०२३ : नोकरदारासाथी एक आनंदाची बातमी ! Google, HCL Tech सारख्या मोठ्या आईटी कंपण्यानी भरपूर मोठ्या प्रमाणात भरती जाहीर केली आहे. या भरती मधे इछूक असलेल्या सर्व उमेद्वाराना work from home अथवा work from office करण्याची संधी मिळू शकते. या कंपन्या सुमारे ५०,००० उमेदवारांना घेण्याच्या तयारीत देखील आहेत, यात Freshers उमेदवारांचा समावेश मोठ्या प्रमाणात असू शकतो.

IT Large Scale Recruitment 2023

This Sectors have most opportunity

टीमलीज एडटेकचे CEO शंतनु रूज यांनी सांगितल्या प्रमाणे AI, Cloud computing तसेच Blockchain या टेक्नॉलजी लवकरच भारतामध्ये धुमकुळ घालणार आहेत, म्हणजे लवकरच त्यांचा समावेश भारतीय कंपन्या जास्त करणार आहेत. त्यांच्यानुसार प्रत्येक कंपनीसाठी AI चा वापर न करणे म्हणजे अतिशय बेजबाबदारीचे ठरु शकते.

टीमलीज यांच्या मते पुढील सहा महिन्यात उत्पादन, ई-कॉमर्स, टेलिकॉम, फार्मास्युटिकल्स यांसारख्या क्षेत्रांमध्ये जास्तीत जास्त भरती उमेदवारांसाठी भरवण्यात येऊ शकते. यात फ्रेशर उमेदवारांना जास्त महत्व दिले जाऊ शकते. तसेच त्यांच्या मते नवीन कंपन्याचा भरती करण्याचा हेतु हा सुमारे ७३ टक्के इतका असू शकतो. या मध्ये स्टार्टअप्स कंपन्याचा मोठ्या प्रमाणात समावेश होऊ शकतो.

याशिवाय, कंपन्यांनी चालू अर्ध्या वर्षात व्यवसाय ऑपरेशन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, सायबर सुरक्षा, क्लाउड तंत्रज्ञान, डेटा सायन्स इ. यांसारख्या तंत्रज्ञानामध्ये ५००० हून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती करणे अपेक्षित आहे.

Large Scale Recruitment Google Jobs 2023

सर्वश्रेष्ट कंपन्यांच्या यादीमध्ये गूगल चा नाव नेहमी असतं. तसेच भरती मध्ये सुद्धा गूगल चा तेवढाच हातभार असतो. गूगल संपूर्ण वर्षभर अनेक भारतीयांना त्यांच्या कंपन्यांमध्ये समाविष्ट करण्यास उत्सुक असतो. आता कंपनीने जाहीर केलेल्या भारतीचे नाव टेक्निकल प्रोग्राम मॅनेजर हे आहे. ह्या कामाची अमलबजावणी उमेदवारांनी Work from Home द्वारे कराची आहे. त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी थेट गूगलशी संपर्क करायचा आहे.

  • उत्तर अमेरिकेतल्या बाजारपेठांमध्ये फिल्ड टेस्ट अ‍ॅक्टिव्हिटीसाठी सेल्युलर सिस्टीम व्हॅलिडेशनचं व्यवस्थापन आणि नेतृत्व करण्याचं काम.
  • दिलेल्या वेळेत प्रोग्रॅम्स, प्रोजेक्टस, व इतर कामांचं टेक्निकल मॅनेजमेंट असणे गरजेचे.
  • टेस्ट प्रोग्रेस्स्बद्दल उचीत व महत्वाची माहिती स्टेक्होल्देर्सना देणे, फील्ड ऑटोमेशन टूल्स आणि प्रोसेस यांना विकसित करणे, तसेच त्यांचा व्यवस्थापन करणे
  • 5G R15/R16 फीचर्सचं समरायझेशन, डेटा विश्लेषण, बग रिपोर्टिंगचं व्यवस्थापन करून पिक्सेल मॉडेम क्वालिटी राखणं.
  • वेगवेगळ्या प्रदेशातील 4g/5g फील्ड टेस्ट चं विश्लेषण करणे, तसेच महत्वाच्या येणार्‍या समस्या ओळखणे, तसेच त्या समस्यांचा निवारण करण्यासाठी सॉफ्टवेअर टिम सोबत कम करणे.

IT Mass Scale Recruitment HCL tech Vacancy 2023

HCL tech ही भारतातील मल्टिनॅशनल इंफोटेक कंपनी आहे. या कंपनीचा मुख्य कार्यालय हे नोएडात आहे. सध्या ही कंपनी पुणे कार्यालयात सॉफ्टवेअर डेव्हलोपेर्सची भरती करत आहेत.

  • B.TECH ही पदवी असा आवश्यक आहे.
  • कमीत कमी उमेद्वाराला ०-२ इतक्या वर्षाचा अनुभव असणे गरजेचे आहे.
  • उमेदद्वारला Agile/Scrum ही टेच्निक वापरुन मोठे सॉफ्टवेअर अ‍ॅप्लिकेशन्स विकसित करण्याची क्षमता असली पाहिजे.
  • Creative विचार करून समस्यांचं समाधान काढता आलं पाहिजे.
  • CSS, Angular, EXTJS, Bootstrap, JQuery यांबद्दल माहिती असणे गरजेचे नाही, परंतु असल्यासा उत्तम.
  • JSP, Servlet, Tag Library, XSLT, and Restful APIs यांबद्दल माहिती असणे गरजेचे नाही, परंतु असल्यासा उत्तम.
  • बग्ज आणि इतर समस्या सोडवून प्रोजेक्ट सुरळीत रित्या सुरू ठेवणे.
  • ग्राहकाच्या गरजा जाणून घेऊन तिनं कोड मध्ये परिवर्तीत करणे.
  • कोड चे व्यवस्थितरित्या व्यवस्थापन करणे.
  • HCL tech या कंपनीमध्ये जर आपण इच्छुक असाल तर पुढे दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण अर्ज भरू शकता.
HCL tech साठी अर्ज करायेथे क्लिक करा

Salesforce Recruitment 2022-2023

  • Salesforce india या कंपनीने आधीच घोषणा केली होती की २०२३ च्या सुरूवातीस त्यांच्या फर्म ची संख्या ही १०००० पर्यन्त वाढवेल.
  • सध्या Salesforce india मध्ये सुमारे ७५०० कर्मचारी हे कार्यरत आहेत आणि पुढे या कर्मचार्‍यांची संख्या १०००० इतकी करण्यात येणार आहे.
  • अरुंधती भट्टाचार्य हे Salesforce india च्या सीईओ आणि चेयरपरसण आहेत.
  • Salesforce india ही कंपनी पुढे मुख्यत्वे बँकिंग सेवा, वित्तीय सेवा, उत्पादन सेवा आणि सामाजिक सेवा या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करेल.
  • Salesforce india या कंपनीने महमरीच्या काळात भारतात २५०० वरुण ७५०० पर्यन्त त्यांचे कर्मचारी वाढवले आहेत.
  • कंपनी चे work from office करण्यास प्राधान्य देत आहे, कारण कंपनीचा विश्वास आहे की त्यामुळे कामगरांमद्धे सहयोग व आपुलकीची भावना जोपासली जाईल.

IT Large Scale Recruitment Flipkart 2022

  • फ्लिकार्टं या कंपनीने 2022 मध्ये बंगळुरू या लोकेशनसाठी सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट इंजीनियर च्या पदासाठी भरती काढली होती.
  • BTECH किंवा MTECH असणे आवश्यक आहे.
  • किमान 3 वर्षाचा अनुभव गरजेचं आहे.
  • SQL, C++, Ruby, Java, Clojure, Scala यापैकी कोणत्याही एका स्किल मध्ये पारंगत असण आवश्यक.
  • स्ट्रॉंग प्रोग्राममिंग क्षमता तसेच ऑब्जेक्ट अओरिंटेड प्रोग्र्ममिंग च्या कन्सेप्ट क्लियर असणा आवश्यक आहे.
  • कोंकरेनसी आणि मल्तिथ्रेडिंग चं ज्ञान असण आवश्यक.
  • बिझनेस प्रोसेस आणि मोठ्या प्रमाणात डेटा हॅंडल करण्याची क्षमता असणे आवश्यक.
  • प्रॉडक्ट स्पेकिफिकाशन नुसार त्याच बजेट तयार करणं.
  • एक्स्टेन्सेबल लो डेसाईन तयार करणं, स्वतंत्रपणे इतर नवीन पर्याय शोधून काढून त्यांना विकसित करता आल पाहिजे.
  • वेगवेगळ्या टीम सोबत काम करणे.
  • विविध विषयांच्या टीम सोबत काम करून त्यांना मदत करणे.
  • सुपरविजन च्या अंतर्गत उच्च दर्जाचं काम करणं.
  • टीम मधील नवीन सहकार्यना सोबत घेऊन त्यांना कामाबद्दल योग्य ते मार्गदर्शन करणं.

Amazon IT Recruitment 2022

  • सॉफ्टवेअर डेव्हलोपमेंट मध्ये कमीत कमी 4+ वर्षचा अनुभव आवश्यक.
  • 3 किवा अधिक वर्ष किमान एकाच सॉफ्टवेअर भाषेत काम केलेलं असाव.
  • टेक लीड म्हणून काम केलं असल्यास किवा इंजिनिअरिंग टिमचे लीड केले असल्यास उमेदवारास प्राधान्य.

Walmart IT Recruitment 2022

  • सॉफ्टवेअर इंजिनियरला UI/UX चा ज्ञान असण आवश्यक.
  • JAVA Script ची विशेषता DOM आणि JAVA Script ऑब्जेक्ट ची चांगली माहिती असणे आवश्यक.
  • ECMA Script बद्दल ज्ञान असल्यास प्राधान्य.
  • ईसोमोर्फिक बद्दल ज्ञान असल्यास प्राधान्य.

कृपया ही उपयुक्त नोकरी बद्दल माहिती तुमच्या मित्र, परिवार व एखाद्या गरजू व्यक्ति पर्यंत अवश्य पोहचवा. अश्याच उपयुक्त व महत्वाच्या नोकरी बद्दल माहितीसाठी Nokarikatta.com या आपल्या साइटला रोज भेट द्या.
तसेच नवनविन अपडेटेस साठी आपल्या Whatsapp Group ला लवकरात लवकर जोईन करा.