SBI Bank Bharti 2025 | भारतीय स्टेट बँकेत “व्यवस्थापक” या पदासाठी भरती सुरु, असा करा अर्ज..!
SBI Bank Bharti 2025 SBI Bank Bharti 2025 : जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी भारतीय स्टेट बँकेत नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय स्टेट बँक अंतर्गत “व्यवस्थापक – रिटेल प्रॉडक्ट्स” या पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तरी या पदासाठी तब्बल 04 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या … Read more