BHC Nagpur Bharti 2025 | पदवीधर उमेदवारांना मुंबई उच्च न्यायालय, नागपूर मध्ये भरती जाहीर, लवकर करा अर्ज..!
BHC Nagpur Bharti 2025 BHC Nagpur Bharti 2025 : जे उमेदवार नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी मुंबई उच्च न्यायालय, नागपूर मध्ये नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई उच्च न्यायालय, नागपूर विभागात “स्टेनोग्राफर (उच्च श्रेणी),स्टेनोग्राफर (निम्न श्रेणी),पर्सनल असिस्टंट” या पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तरी या पदांसाठी तब्बल 16 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. आणि … Read more