MPSC Recruitment 2023

MPSC Recruitment 2023 | MPSC भरती २०२३

MPSC Recruitment 2023 : The Maharashtra Public Service Commission (MPSC) is going to conduct the large amount of vacancies declared by Government. There are total 266 vacant positions are available in that recruitment. It is very reputed and prestigious organization in India. Those Interested and Eligible candidate can apply for this position. The mode to fill this application is in online mode. The respective candidate can fill their application form through the official website of MPSC. It is important for applicants to carefully review the job requirements and Responsibilities before submitting the application form. Last date to fill this application form is 25th September 2023. MPSC offers individual chance to contribute its mission in the field of government organization and development. This presents an opportunity for qualified candidates to contribute their skills and expertise development of nation. Don’t miss this chance to be a part of MPSC’s dynamic team.

MPSC भरती २०२३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोग विभागांतर्गत वर्ष २०२३ साठी मोठ्या प्रमाणावर रिक्त पदेभरती जाहीर केलेली आहेत. तसेच एकूण २६६ रिक्त जागांसाठी पदानुसार पात्र व योग्य उमेदवारांकडून अर्ज घेण्यास सुरुवात होत आहे. पदासाठी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.

अर्ज करण्याची सुरूवातीची तारीख ही ५ सप्टेंबर २०२३ ही आहे, तसेच अर्ज करण्याची शेवटची व अंतिम तारीख ही २५ सप्टेंबर २०२३ ही आहे. भरती बद्दल अधिक माहिती खाली दिलेली आहे.

MPSC Recruitment 2023

MPSC Recruitment 2023

  • रिक्त पदांचे नाव : सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय, महाराष्ट्र अभियांत्रिक शिक्षक सेवा, वैद्यकीय अधिक्षक
  • एकूण रिक्त पदांची संख्या : एकूण २६६ रिक्त पदे उपलब्ध
  • शिक्षणाची अट व शिक्षणाची पात्रता : शैक्षणिक पात्रता ही उपलब्ध असलेल्या पदावर अवलंबून आहे.
  • नोकरी करण्याचे ठिकाण व जागा : महाराष्ट्रात उपलब्ध ठिकाणी
  • अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : ५ सप्टेंबर २०२३
  • अर्ज करण्याची अंतिम व शेवटची तारीख : २५ सप्टेंबर २०२३
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा

MPSC Vacancy 2023

रिक्त पदांचे नावएकूण रिक्त पदांची संख्या
विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा (गट-अ)एकूण १४९ पदे रिक्त
विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक (गट-अ)एकूण १०८ पदे रिक्त
सहायक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय (गट-अ)एकूण ०६ पदे रिक्त
वैद्यकीय अधिक्षक (गट-अ)एकूण ०३ पदे रिक्त

Education Criteria or Qualification For MPSC Vacancy 2023

रिक्त पदांचे नावशिक्षणाची अट व शिक्षणाची पात्रता
विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा (गट-अ)B.E./B.Tech./B.S. आणि M.E./M.Tech./M.S. किंवा इंटिग्रेटेड एम.टेक. संबंधित शाखेत प्रथम श्रेणी किंवा कोणीतीही एक पदवी
विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक (गट-अ)1. Ph.D संबंधित क्षेत्रातील पदवी आणि संबंधित शाखेतील पदवी किंवा पदव्युत्तर स्तरावर प्रथम श्रेणी
2. SCI जर्नल्स / UGC / AICTE यांतील मान्यताप्राप्त जर्नल्समधील किमान एकूण 6 संशोधन प्रकाशीत असावी.
सहायक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय (गट-अ)B.Pharm.आणि M.Pharm. संबंधित स्पेशलायझेशनमध्ये प्रथम श्रेणी किंवा दोनपैकी कोणत्याही एका पदवीमध्ये प्रथम श्रेणी
वैद्यकीय अधिक्षक (गट-अ)MBBS असणे आवश्यक

MPSC Recruitment Salary Details

रिक्त पदांचे नाववेतन
विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा (गट-अ) रु. ५७,७००/-
विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक (गट-अ) रु. १,३१,४००/-
सहायक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय (गट-अ) रु. ५७,७००/-
वैद्यकीय अधिक्षक (गट-अ) रु. ७२,६००/- ते रु. २,१६,६००/-

Application Procedure For MPSC Vacancy 2023

  • इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अंतिम व शेवटची तारीख येण्याआधी अर्ज करणे बंधनकारक आहे.
  • अर्ज भरण्यासाठीची सुरुवातीची तारीख ही ५ सप्टेंबर २०२३ हो आहे. या तारखेपासून इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जातील.
  • अर्जमध्ये माहिती अपूर्ण व चुकीची आढल्यास तो अर्ज स्वीकारला जाणार नाही, तसेच त्या अर्जाचा कोणत्याही प्रकारे विचार केला जाणार नाही.
  • अर्ज करण्याची शेवटची व अंतिम तारीख ही २५ सप्टेंबर २०२३ ही आहे. इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज या अंतिम तारखेआधी भरणे बंधनकारक आहे.
  • अधिक माहतीसाठी खाली दिलेल्या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Important Links For MPSC Vacancy 2023

PDF (विविध विषयांतील सहायक प्राध्यापक, महाराष्ट्र अभियांत्रिकी शिक्षक सेवा (गट-अ))येथे क्लिक करा
PDF (विविध विषयांतील सहयोगी प्राध्यापक (गट-अ))येथे क्लिक करा
PDF (सहायक प्राध्यापक, शासकीय औषधनिर्माण महाविद्यालय (गट-अ))येथे क्लिक करा
PDF (वैद्यकीय अधिक्षक (गट-अ))येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारा संकेतस्थळयेथे क्लिक करा
अधिक महितीसाठी अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

MPSC Recruitment 2023 For Civil Judge

MPSC Civil Judge Recruitment 2023 : The Maharashtra Public Service Commission (MPSC) is going to conduct the examination of Civil Judge Junior Level and Magistrate First Class Preliminary Examination 2023,. There are total 40 vacant positions are available in that recruitment. It is very reputed and prestigious organization in India. Those Interested and Eligible candidate can apply for this position. The mode to fill this application is in online mode. The respective candidate can fill their application form through the official website of MPSC. It is important for applicants to carefully review the job requirements and Responsibilities before submitting the application form. Last date to fill this application form is 25th September 2023. MPSC offers individual chance to contribute its mission in the field of government organization and development.

MPSC दिवाणी न्यायाधीश भरती २०२३

MPSC दिवाणी न्यायाधीश भरती २०२३ : महाराष्ट्र लोकसेवा आयोग विभागांतर्गत ‘दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२३’ या पदकरिता एकूण ४० रिक्त पदांसाठी जागा भरती करणे आहे. इच्छुक व पात्र असलेल्या उमेदवारांनी अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज 4 सप्टेंबर २०२३ पासून भरण्यास सुरू होतील. तसेच अर्ज भरण्याची शेवटची व अंतिम तारीख ही २५ सप्टेंबर २०२३ ही आहे.

MPSC Civil Judge Vacancy 2023

  • रिक्त पदाचे नाव : दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२३
  • एकूण रिक्त पदांची संख्या : एकूण ४० जागा रिक्त आहेत.
  • शिक्षणाची अट व शिक्षणाची पात्रता : शैक्षणिक पात्रता ही उपलब्ध असलेल्या पदावर अवलंबून आहे.
  • नोकरी करण्याचे ठिकाण व जागा : महाराष्ट्रात उपलब्ध ठिकाणी
  • अर्ज शुल्क :
    • अराखीव वर्गासाठी लागणारा शुल्क : रु. ३९४/-
    • मागासवर्गीय / आर्थिक दुर्बल घटक/ अनाथ/ दिव्यांग वर्गासाठी लागणारा शुल्क : रु. २९४/-
  • अर्ज करण्याची पद्धत : उमेदवाराला अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज सुरू होण्याची तारीख : ४ सप्टेंबर २०२३
  • अर्ज करण्याची अंतिम व शेवटची तारीख : २५ सप्टेंबर २०२३
  • अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करा

MPSC Civil Judge Vacancy Details

रिक्त पदाचे नावरिक्त पदांची संख्या
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२३एकूण ४० पदे रिक्त

MPSC Civil Judge Recruitment 2023 : Education Qualification

रिक्त पदाचे नावशिक्षणाची अट व शिक्षणाची पात्रता
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२३LLB, LLM

MPSC Civil Judge Recruitment 2023 : Salary Details

रिक्त पदाचे नाववेतन
दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग पूर्व परीक्षा २०२३वेतनश्रेणी ही पदावर अवलंबून आहे अधिक महितीसाठी मूळ संकेतस्थळाला भेट द्या.

Important Links For MPSC Civil Judge Recruitment 2023

PDFयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी लागणारा संकेतस्थळयेथे क्लिक करा
अधिक महितीसाठी अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा

कृपया ही उपयुक्त नोकरी बद्दल माहिती तुमच्या मित्र, परिवार व एखाद्या गरजू व्यक्ति पर्यंत अवश्य पोहचवा. अश्याच उपयुक्त व महत्वाच्या नोकरी बद्दल माहितीसाठी Nokarikatta.com या आपल्या साइटला रोज भेट द्या.
तसेच नवनविन अपडेटेस साठी आपल्या Whatsapp Group ला लवकरात लवकर जोईन करा.