Maha Metro Nagpur Bharti 2025
Maha Metro Nagpur Bharti 2025 : जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी महा मेट्रो नागपूर मध्ये नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. महा मेट्रो नागपूर अंतर्गत “मुख्य प्रकल्प व्यवस्थापक,महाव्यवस्थापक,व्यवस्थापक,सहाय्यक व्यवस्थापक” या पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तरी या पदासाठी तब्बल 06 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या भरती प्रक्रियेसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तसेच या भरतीची जाहिरात हि महा मेट्रो नागपूरद्वारे प्रसारित करण्यात आलेली आहे.
या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज नोंदणी करण्याची तारीख हि 04 मार्च 2025 आहे. तसेच ऑफलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि 03 एप्रिल 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात व ऑफलाईन अर्जाची लिंक हि खाली दिलेली आहे, त्यामुळे अर्ज करताना उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करायचा आहे.
- भरती विभाग : महा मेट्रो नागपूर अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
- अर्जप्रक्रिया : या भरतीसाठी अर्जप्रक्रिया हि ऑफलाईन (Offline) पद्धतीने असेल.
पदाचे नाव व पदसंख्या
अ.क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
1 | मुख्य प्रकल्प व्यवस्थापक | 01 |
2 | महाव्यवस्थापक | 01 |
3 | व्यवस्थापक | 02 |
4 | सहाय्यक व्यवस्थापक | 02 |
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा.
- वयोमर्यादा : या भरतीसाठी पात्र उमेदवारांचे पद क्र. 1 व 2 साठी वयोमर्यादा हि 55 वर्ष, पद क्र. 3 साठी 40 वर्ष व पद क्र. 4 साठी 35 वर्ष आहे.
- वेतनमान : वेतनमानसाठी खाली दिलेली मूळ जाहिरात पहा.
- अर्ज शुल्क : या भरतीसाठी खुला/ओ.बी.सी प्रवर्गासाठी रु.400/- व अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती/ महिला प्रवर्गासाठी रु.100/- एवढे अर्ज शुल्क आहे. (SBI Account No. 37044386397 and IFSC Code No. SBIN0000432) यांच्या नावे ऑनलाईन अर्ज भरणा करायचा आहे.
- अर्ज करण्याची तारीख : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख हि 04 मार्च 2025 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 03 एप्रिल 2025 आहे.
- अर्ज सादर करण्याचा पत्ता : General Manager (HR), Maharashtra Metro Rail Corporation Limited, Metro – Bhawan, VIP Road, Near Dikshabhoomi, Ramdaspeth, Nagpur – 440010.
मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Whats’App Channel आणि Telegram Channel ला आत्ताच Subscribe करून ठेवा. (लिंक वर दिलेले आहेत)
- सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
ऑफलाइन अर्ज | येथे क्लिक करा |

महत्वाची सूचना : वरील लेखात अपूर्ण माहिती असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करा व होणारं नुकसान टाळा.