Vasai Vikas Sahkari Bank Recruitment 2025
Vasai Vikas Sahkari Bank Recruitment 2025 : जे उमेदवार सरकारी नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी वसई विकास सहकारी बँकेत नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध झाली आहे. वसई विकास सहकारी बँकेत “ग्राहक सेवा प्रतिनिधी – मार्केटिंग व ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी)” या पदासाठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे. तरी या पदासाठी तब्बल 19 रिक्त जागांसाठी भरती होणार आहे.
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या भरतीची जाहिरात हि वसई विकास सहकारी बँकेद्वारे प्रसारित करण्यात आलेली आहे.
या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याची तारीख हि 13 फेब्रुवारी 2025 आहे. तसेच ऑनलाईन अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख हि 27 फेब्रुवारी 2025 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करायचा आहे. या भरतीची सविस्तर जाहिरात व ऑनलाईन अर्जाची लिंक हि खाली दिलेली आहे, त्यामुळे अर्ज करताना उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचूनच अर्ज करायचा आहे.
- भरती विभाग : वसई विकास सहकारी बँक अंतर्गत भरती जाहीर करण्यात आलेली आहे.
- अर्जप्रक्रिया : या भरतीसाठी अर्जप्रक्रिया हि ऑनलाईन (Online) पद्धतीने असेल.
पदाचे नाव व पदसंख्या
| अ.क्र | पदाचे नाव | पदसंख्या |
| 1 | ग्राहक सेवा प्रतिनिधी – मार्केटिंग व ऑपरेशन्स (लिपिक श्रेणी) | 19 |
- शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रतेसाठी सविस्तर जाहिरात पहा.
- वयोमर्यादा : या भरतीसाठी पात्र उमेदवारांचे खुल्या प्रवर्गासाठी वयोमर्यादा हि 22 ते 35 वर्ष असणार आहे.
- अर्ज शुल्क : या भरतीसाठी सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु.1,121/- एवढे अर्ज शुल्क आहे.
- अर्ज करण्याची तारीख : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची तारीख हि 13 फेब्रुवारी 2025 आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची शेवटची तारीख हि 27 फेब्रुवारी 2025 आहे.
मोफत नोकरीचे सर्व अपडेट्स सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या Whats’App Channel आणि Telegram Channel ला आत्ताच Subscribe करून ठेवा. (लिंक वर दिलेले आहेत)
- सविस्तर जाहिरात व अर्जाची लिंक खाली दिलेली आहे.
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
| सविस्तर जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |

महत्वाची सूचना : वरील लेखात अपूर्ण माहिती असू शकते म्हणून उमेदवारांनी अर्ज करताना अधिकृत जाहिरात सविस्तर वाचूनच अर्ज करा व होणारं नुकसान टाळा.
